येवले चहाची अविरत सेवा नवरात्रोत्सवाचा मंगल ठेवा

October 9, 2020

नवरात्र उत्सव आपल्याकडे शारदीय नवरात्रो्स्तव म्हणून साजरा केला जातो. शरद ऋतू म्हणजे मनाची मरगळ झटकून टाकणारा, चैतन्य निर्माण करणारा, आल्हाददायक ऋतू. ‘नव’ आणि दुसरा शब्द ‘रात्र’ ज्याचा अर्थ होतो नऊ रात्र. आदिमाया, आदिशक्तीच्या उपासनेचा हा कालखंड. गणेशोत्सवा प्रमाणेच नवरात्र महोत्सव देखील सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्याची आपली परंपरा..! कुलधर्म कुलाचार आणि आपापल्या श्रद्धेने रीतिरिवाज आणि परंपरा सांभाळून हा नवरात्र उत्सव साजरा केला जातो. परंपरा हा शब्दच माणूस जोडणारा आहे. नाती आणि स्नेहबंध टिकवून ठेवण्याचे कार्य परंपरा या शब्दाने केले आहे. व्यवसायात परंपरा टिकवून ठेवणे म्हणजे देखील एक श्रमनिष्ठा, श्रमसाधना आहे. येवले परीवाराने ती मोठ्या मेहनतीने आज आजतागायत सांभाळली आहे. कोरोना सारख्या ,जागतिक महामारीच्या संकटावर मात करून, आवश्यक प्रतिबंधक उपाय योजना करीत येवले अमृततुल्य आज आपली चहा परंपरा राखून आहेत. या नवरात्र उत्सव निमित्ताने येवले चहा संपूर्ण सावधानी आणि सुरक्षा पुर्वक आपली ग्राहकसेवेची परंपरा सुरू ठेवण्यात सज्ज झाला आहे. नवरात्र उत्सवात केले जाणारे उपवास या उत्सवाचे मांगल्य जपतात. येवले अमृततुल्य ने देखील हा ग्राहकदुवा जपला आहे. ग्राहकांच्या सुरक्षिततेची आणि आरोग्याची पूर्णं काळजी घेतली आहे. आपली आरोग्य सुरक्षा लक्ष्यात घेऊन ,सर्व डाएट प्रेमींसाठी आपण ब्लॅक टी, म्हणजेच कोरा चहा सुविधा सुरू केली आहे . रक्त दाब नियंत्रण, वजन नियंत्रण, आणि स्फूर्ती देण्यात लेमन टी अग्रेसर ठरला आहे. तणाव मुक्ती आणि दातांचे आरोग्य सुधारण्यास लेमन टी चे मौलिक योगदान आहे. येवले अमतृल्य मधला येवले चहा हवाय, पण त्यात साखर नको. अशी ग्राहकांची मागणी येवले चहा ने पूर्ण केली आहे. मधुमेह नियंत्रण, वजन नियंत्रण, आणि तरतरी आणण्यासाठी हा चहा उपलब्ध झाला आहे. त्याचबरोबर तणाव मुक्ती करुन ,सतेज त्वचेसाठी, हा गुणकारी ठरला आहे. चहाच्या जोडीनं , येवले कॉफीचे चहाते ही प्रचंड आहेत. गरमागरम कडक कॉफीची सोय प्रत्येक ठिकाणी करण्यात आली आहे. ही काॅफी पिल्याने ,मरगळ दूर होऊन , तरतरी येते, वजन नियंत्रणात येते. उत्साह वर्धक गरम कॉफी केव्हाही सहय्यकारी ठरते. त्याचबरोबर टेन्शन रिलिज करण्याचे महत्त्व पूर्णं कार्य ही काॅफी करते. असा प्रतिसाद अनेक ग्राहकांनी दिला आहे. थोडक्यात काय अशा वैशिष्ट्यपूर्ण रितीने….नवरात्र उत्सवाचा हा मंगल ठेवा. नवरात्रीचे नऊ रंग… आपल्या ग्राहकांच्या सेवेसाठी पूर्णं पणे समर्पित केले आहे. येवले चहा पूर्णं तयारीनिशी आपली ग्राहकसेवेची परंपरा त्याच उत्साहात राबवित आहे* ग्राहकांचे पाठबळ आंणि माता दुर्गेचा आशिर्वाद या नवरात्र उत्सव निमित्ताने लाभावा ही दुर्गा चरणी विनम्र प्रार्थना…! उत्साह, पसंतीनुरूप चव, एकदा नक्की अनुभवा.. *येवले चहा एकदा नक्की पिऊन पहा

खात्रीशीर अमृततुल्य आणि लोकप्रियता

September 18, 2020

चहाचे चाहते जास्तीत जास्त येवले चहा पसंत करतात. चहा हे एक असे पेय.. जे नात्या नात्यातली रंगत वाढवते. प्रवासाचा शिणवटा क्षणात दूर करते. चहाची आठवण म्हणजे अविस्मरणीय क्षणांची साठवण. या साठवणीत गेली अनेक वर्षे साठवलं गेलय असं एकच नाव. ते म्हणजे येवले चहा. असं म्हटलं जातं की चहाला अंदाजे 200 ते 300 वर्षांचा इतिहास आहे आणि तितकाच मोठा इतिहास क्रिकेट ला पण आहे. चहा भारताचे राष्ट्रीय पेय असे विनोदाने म्हंटले जाते ,पण कित्येक भारतीयांची सकाळ चहानेच होते.आणि आज चहा म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर एकच नाव येतं ज्यांनी लोकांच्या मनात मानाचं स्थान मिळवलंय ते म्हणजे येवले चहा संपूर्ण विश्वात जो खेळ अत्यंत चुरशीने खेळला जातो आणि घराघरातून ज्याला मान्यता दिली जाते तो खेळ म्हणजे क्रिकेट. आणि आता काही दिवसांत सुरू होणारे आय पी एल चे सामने म्हणजे भव्य दिव्य क्रिकेट उत्सवच.हिच क्रिकेट उत्सवाची मज्जा आता आपण येवले चहा सोबत अनुभवू शकता आणि आयपीएल चा आनंद दुप्पट करू शकता आता येवले चहा आपण येवले अमृततुल्य मध्ये निःसंकोचपणे पिऊ शकता किंवा घरी पार्सल ही नेऊ शकता कारण.. येवले अमृततुल्य मध्ये आपल्या सुरक्षेकडे अगदी बारकाईने लक्ष देतो आहोत तत्पर सेवा, ग्राहक सुरक्षा, निर्जतुंक केलेली उपकरणे, सुरक्षीत साधन सामुग्री, डिस्पोजेबल हातमोजे, सॅनिटायझर स्प्रे, आणि करोना प्रतिबंधक उपायांनी विशेष प्रशिक्षित प्रत्येक शाखेतील कर्मचा-याने अत्यंत मेहनतीने येवले अमृततुल्य मध्ये , दिलेले आपले योगदान आणि व्यवहार सचोटी, यामुळे येवले चहा आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. याचे सर्व श्रेय येवले चहाला जाते. मनामनात रेंगाळणारी चव, उत्तम स्वाद म्हणजे येवले चहा. सर्व सामान्यांना परवडणा-या किमतीत उत्कृष्ट स्वाद, तत्पर सेवा, आणि उत्तम क्वालिटी येवले चहा सातत्याने देत आहे. येवले अमृततुल्य मध्ये चहा बरोबरच, लेमन टी, ब्लॅक टी, विदाऊट शुगर चहा, हाॅट कॉफी , या सुविधा नव्याने उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ग्राहकांची याला पसंती मिळाली आहे. येवले अमृततुल्य मधला, वाफाळता मधुर चहा, अंतरीची सारी मरगळ क्षणात झटकून टाकतो.., मनावरील ताण दूर करतो… सहज लक्ष वेधून घेतील अशी स्वच्छ, सुसज्ज आउटलेट मुळे विरंगुळ्यासाठी प्रत्येक चहा प्रेमी येवले अमृततुल्य ला भेट देत आहे. येवले अमृततुल्य चहा प्रेमी साठी हक्काचे लोकप्रिय ठिकाण बनले आहे. श्रमिकांचा दिवस सुरू होतो तो येवले चहाने… आणि दिवसभराच्या धावपळीचा क्षीण दूर होतो तो ही येवले चहानेच. सर्वसामान्यांच्या मनातील विश्वनीय नाव येवले चहा.. खात्री करून तर पहा…!

येवले अमृततुल्य कडे पावले आपोआप वळतात कारण

August 14, 2020

येवले अमृततुल्य म्हणजे विश्वासार्हता. सातत्य आणि समाधान. येवले अमृततुल्य मध्ये आता चहा बरोबरच लेमन टी, ब्लॅक टी, विदाऊट शुगर टी, हाॅट कॉफी , या सुविधा नव्याने उपलब्ध करण्यात आल्या आहेत. येवले अमृततुल्य मधला, वाफाळता मधुर चहा, अंतरीची सारी मरगळ क्षणात झटकून टाकतो.., मनावरील ताण दूर करतो… खरं सांगायचं तर येवले अमृततुल्य हे नावच ,अमृतमय चवीची आठवण करून देत आणि म्हणूनच चहा म्हटंल की आपली पावले आपोआपच येवले अमृततुल्य कडे वळतात. दिवसातून कमीत कमी एकदा तरी कडक येवले चहा पिऊन, पुन्हा उत्साहानं कामाला लागणारे ,अनेक लोक आम्हांला त्यांच्या सेवेची संधी देत आहेत. ह्याचा आम्हाला मनापासून खूप आनंद होत आहे ,आणि म्हणूनच लोकांच्या आग्रहास्तव आम्ही येवले चहा बरोबरच काही नव्या सेवा घेऊन आपल्या भेटीला आलो आहोत. येवले चहा इतकाच उदंड प्रतिसाद आपण ह्या ही सेवांना द्याल अशी खात्री आहे… ! कोरोना सारख्या ,जागतिक महामारीच्या संकटावर मात करून, आवश्यक प्रतिबंधक उपाय योजना करीत आम्ही येवलेकर , नव्या जोमाने नव्या उत्साहाने आपल्या सेवेत रुजू झाले आहोत. लेमन टी, ब्लॅक टी, विदाऊट शुगर टी, हाॅट कॉफी या वेळी आम्ही सुरू करीत आहोत. मिनरल वाॅटर, ( पाणी बाॅटल ) अर्धा लिटर, एक लिटर च्या विक्री साठी उपलब्ध केले आहे. ताजे, कुरकुरीत चवीष्ट क्रिमरोल आपण घेत आहातच. आत्ता याच बरोबर खारी, टोस्ट हे बेकरी प्राॅडक्टस् देखील लवकरच आपल्या सेवेत दाखल होणार आहेत. शुद्धता, स्वच्छता आणि अवीट चव देण्याची आपली अव्याहत परंपरा आम्ही अशीच चालू ठेवू एवढं नक्की… ! ब्लॅक टी – आपली आरोग्य सुरक्षा लक्ष्यात घेऊन ,सर्व डाएट प्रेमींसाठी आपण ब्लॅक टी, म्हणजेच कोरा चहा सुविधा सुरू केली आहे . कोलेस्टरॉल नाही आणि वाढते वजन नियंत्रण करण्याचे काम हा ब्लॅक टी अचूक करतो आहे. लेमन टी – फीटनेस प्रेमींचं लाडके पेय म्हणजे लेमन टी. शारीरिक तंदुरुस्ती चे महत्त्व पूर्ण कार्य लेमन टी करतो. रक्त दाब नियंत्रण, वजन नियंत्रण, आणि स्फूर्ती देण्यात लेमन टी अग्रेसर ठरला आहे. तणाव मुक्ती आणि दातांचे आरोग्य सुधारण्यास लेमन टी चे मौलिक योगदान आहे. बिगर साखरेचा चहा – येवले अमृततुल्यमधला येवले चहा हवाय, पण त्यात साखर नको. अशी ग्राहकांची मागणी येवले चहा ने पूर्ण केली आहे. मधुमेह नियंत्रण, वजन नियंत्रण, आणि तरतरी आणण्यासाठी हा चहा उपलब्ध झाला आहे. त्याचबरोबर तणाव मुक्ती करुन ,सतेज त्वचेसाठी, हा गुणकारी ठरला आहे. गरमागरम कॉफी – चहाच्या जोडीनं , येवले कॉफीचे चहाते ही प्रचंड आहेत. गरमागरम कडक कॉफीची सोय प्रत्येक ठिकाणी करण्यात आली आहे. ही काॅफी पिल्याने ,मरगळ दूर होऊन , तरतरी येते, वजन नियंत्रणात येते. उत्साह वर्धक गरम कॉफी केव्हाही साहय्यकारी ठरते. त्याचबरोबर टेन्शन रिलिज करण्याचे महत्त्व पूर्णं कार्य ही काॅफी करते. असा प्रतिसाद अनेक ग्राहकांनी दिला आहे. थोडक्यात काय अशा वैशिष्ट्यपूर्ण रितीने…. येवले चहा चोखंदळ ग्राहकांच्या सेवेत पूर्णं तयारीनिशी उतरला आहे* उत्साह, पसंतीनुरूप चव, एकदा नक्की अनुभवा.. एकदा नक्की पिऊन पहा येवले चहा